फळा

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

नाम

व्याकरणिक‌ विशेष[संपादन]

लिंग-पुलिंगी वचन सरळरूप एकवचन - फळा, सरळरूप अनेकवचन - फळा, सामान्यरूप एकवचन - फळ्या, सामान्यरूप अनेकवचन - फळ्यां.

अर्थ[संपादन]

  1. काळ्या रंगाचा फलक.उदाहरणार्थ, शाळेत शिक्षक मुलांना समजावण्याकरिता फळ्याचा वापार करतात.
  2. नांगराला बसवलेले लोखंडी पाते. उदाहरणार्थ,नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो आणि त्याद्वारे जमीन नीट उखरली जाते.

हिंदी[संपादन]

श्यामपट्ट

इंग्लिश[संपादन]

blackboard