फाडणे
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
Marathi
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : धातू
- उपप्रकार : सकर्मक धातू
अर्थ
[संपादन]- तुकडे करणे
- उदाहरण : बाईंना माझा प्रकल्प आवडला नाही म्हणून त्यांनी रागाने फाडला.
समान अर्थ
[संपादन]- विदारणे
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : फाड़णा
- इंग्रजी : to tear up