Jump to content

फिरणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

धातू

मूळधातू

[संपादन]

फिर

व्याकरणिक विशेष

[संपादन]

अकर्मक

अर्थ
[संपादन]
  1. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. उदाहरणार्थ, रमेश आणि महेश दोघे गोव्याला फिरायला गेले.
  2. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे. उदाहरणार्थ, नेहा नोकरी मिळवण्यासाठी खूप फिरते.
  3. उजळ माथ्याने फिरणे. उदाहरणार्थ, अनेक गुन्हेगार शहरात उजळ माथ्याने फिरत असतात.

हिंदी

[संपादन]

{https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BEघुमना}

इंग्लिश

[संपादन]

{https://en.m.wiktionary.org/wiki/Special:Search?search=To+walk&go=Look+up&ns0=1to walk}