Jump to content

बद्धु

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दांची माहिती

[संपादन]
  • बद्ध ह्या संस्कृत भाषेतील शब्दापासून

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -  

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ गोड-गण विशेषण

२ गुणवाचक विशेषण

अर्थ

[संपादन]
  1. वाईट मानला गेलेला   
  • उदाहरण : तुषार राजसारख्या गुंड मुलासोबत राहिल्यामुळे, त्याचे नाव ही बद्धु केले.

समान अर्थ

[संपादन]
  • कलंकित 

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी : बद्ध

 

  • इंग्रजी : Notorious