Jump to content

बांधीव

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]

बांधीव

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]
  • विशेषण

व्याकरणिक विशेष

[संपादन]

गोडगण

अर्थ

[संपादन]
  • एखाद्या घटकाची योजनाबद्ध उभारणी

उदा.रावसाहेबांनी विरोधीपक्षासोबत बांधीव कारस्थान आखले आहे .

समानार्थी

[संपादन]
  • रचलेले ,प्रमाणबद्ध

हिन्दी

[संपादन]
  • सुगठित, सुबद्ध

[१]

इंग्लिश

[संपादन]

Made built