बोलका

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

. गण :-पांढरगण

अर्थ[संपादन]

एखादी व्यक्ती सतत बोलत असणारी.

उदाहरण:- अक्षत खूप बोलका आहे.

हिंदी[संपादन]

घोषित करना

इंग्रजी[संपादन]

speak_up