Jump to content

बोलीभाषा

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

[संपादन]
  • सामासिक शब्द. भाषा हा शब्द भाष् या संस्कृत शब्दापासून.

उच्चार

[संपादन]
  •  उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती : नाम  
  • उपप्रकार : सामान्यनाम  
  • लिंग – स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : बोलीभाषा
  • सरळ अनेकवचनी रूप : बोलीभाषा 
  • सामान्य एकवचनी रूप : बोलीभाषे-
  • सामान्य अनेकवचनीरूप : बोलीभाषां-

अर्थ

[संपादन]
  1. स्वाभाविक व अनौपचारिकतेने रोजच्या स्थानिक व्यवहारात बोलली जाणारी किंवा एखाद्या प्रदेशात बोलली जाणारी  भाषा.  
  • उदाहरण : कोकणी ही एक बोलीभाषा आहे.

समान अर्थ

[संपादन]

१ देशीभाषा  

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी : बोली

 [१]

  • इंग्रजी : Dialect

[२]