Jump to content

भंकस

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती

[संपादन]
  • शिष्ठेतर बोलितील शब्द

उच्चार

[संपादन]
  • व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती – नाम
  • उपप्रकार - विशेष नाम
  • लिंग – स्त्री
  • सरळ एकवचनी रूप : भंकस
  • सरळ अनेकवचनी रूप : भंकस
  • सामान्य एकवचनी रूप : भंकस
  • सामान्य अनेकवचनी रूप : भंकस

अर्थ

[संपादन]

१) वायफळ केलेली बडबड, एखद्याची केलेली चेष्टा

  • उदाहरण -

१)आशू वर्गात नेहमी लता ची भंकस करतो

समान अर्थ

[संपादन]
  • वायफळ बडबड, निरर्थक

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी – बेतुका
  • इंग्रजी – nonsence