Jump to content

भाषांतर

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

[संपादन]
  • मराठी भाषेतील शब्द

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : भाववाचक नाम
  • लिंग : नपुंसकलिंग
  • सरळ एकवचनी रूप : भाषांतर
  • सरळ अनेकवचनी रूप : भाषांतर
  • सामान्य एकवचनी रूप : भाषांतर-
  • सामान्य अनेकवचनी रूप : भाषांतरां-

अर्थ

[संपादन]
  1. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत घेऊन जाणे.
  • उदाहरण :आदिती कुलकर्णी यांनी श्यामची आई या मराठी पुस्तकाचे इंग्रजी भाषेत भाषांतर केले.

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी : भाषान्तर
  • इंग्रजी : Translation