मधुर
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती
[संपादन]- संस्कृत मधून आलेला शब्द
उच्चार
[संपादन]- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती – विशेषण
- उपप्रकार -
१)पांढर गण विशेषण
२) गुण वाचक विशेषण
अर्थ
[संपादन]१) अशी गोष्ट जी रुचकर असते
- उदाहरण
१) रागिणी च्या आवजात मधुरता आहे
समान अर्थ
[संपादन]१)मंजूळ
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी – सुरीला
- इंग्रजी – sweet