मराठी

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Mr-wiki-logo.png
विकिपीडिया मध्ये एक लेख आहे ह्या नावाचा:

Wikipedia

या लेखात फक्त मराठी या शब्दाबद्दलचा विचार केला आहे. मराठी विकिपीडियात मराठी भाषेबद्दल विस्तृत लेख उपलब्ध आहे.मरहट्ट वरून मराठा व मराठा पासून मराठी असा शब्द बनला असावा असे समजले जाते.

अनुक्रमणिका

शब्द

मराठी

भाषा

मराठी

चित्र/छायाचित्र/रेखाचित्र

 • हवे आहे

शब्दाचा भाषेतील उपयोगाचे संख्याशास्त्रिय परिमाणाने क्रम उपलब्ध असल्यास

शब्दाचे क्लिष्टता मापन उपलब्ध असल्य़ास

शब्दाचे आय पि ए उच्चारण,मेडीया फाईल/ऱ्हस्व उच्चारण/दीर्घ उच्चारण/उच्चारणातील आघात

मुळ शब्द

मराठी

शब्दाचे विविध अर्थ

 • नाम
  • मराठी भाषा
 • विशेषण
  • मराठी भाषिक लोक
  • मराठी संस्कृती

शब्दाचे वाक्यपयोग

 • नामः
मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्र यांच्याशी संबंधित असलेल्या वेबसाईटसची सूची
 • विशेषण
"पु ल" या दोन अक्षरांनी मराठी मनासाठी जे काही करून ठेवलं आहे त्याबद्दल काय लिहावे? ...


नवे वाक्य प्रयोग

"टिपिकल मराठी लूक" ची नक्की व्याख्या काय?
रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी [१]

साहित्यातील वृत्त/अलंकार/साहित्यिक प्रतिमा उपयोग

माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ -श्री संत ज्ञानेश्वर.
वेडात मराठे वीर दौडले सात... (कवी कुसुमाग्रज)[२]
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील"
माघारी वळणे नाही मराठी शील
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ २ ॥
विसरला महाशय काय लावता जात
"जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत"
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ४ ॥

वाकप्रचार

मराठी बाणा
माय मराठी
मराठी राज्य
मराठी पाउल
मराठी जेवण


शब्दाची शक्य अस्लेली सर्व सामान्यरूपे

 • मराठीचा
 • मराठीला
 • मराठीने
 • मराठीवर
 • मराठी
 • मराठा/मराठे (मराठी भाषिक या अर्थाने)

शब्दाची पदरूपे

 • अशुद्धमराठी
 • मराठीबरोबर
 • मराठीकरीता

शब्दाचा प्रकार

 • नाम
 • विषेषण

शब्दाचे उपप्रकार

शब्दाचे प्रकारानुसार बदलणारे अर्थ

शब्दाचे/पदाचे वाक्यातील स्थाना नुसार बदलणारे अर्थ

शब्दाचे वचन

 • एकवचन
मराठी
 • अनेकवचन
मराठी/मराठे

शब्दाचे लिंग

 • नपुसकलिंगी

शब्द केव्हा वापरावा

शब्द केव्हा वापरू नये

शब्दाची व्युत्पत्ती

 • उदभव:देशिय/तत्सम/तद्भव/तामील/म्ल्ल्यालम/कन्नड/तेलगु/गुजराथी/हिंदी/फार्सी/उर्दू/आरेबिक/पोर्तुगिज/इंग्रजी/प्फ़्रेंच/जर्मन/इतर भाषा

शब्दाचा इतिहास

शब्द मोडीत कसा लिहीला असेल

Marathi modi script.png

शब्द रोमन आणि इतर लिपीत कसा लिहावा

Roman: Marathi

समान अर्थी मराठी शब्द

समानार्थी बोली शब्द

शब्द वापरलेले वाक्प्रचार/म्हणी

विरुद्धार्थी मराठी शब्द

 • अमराठी

समान उचारणांचे इतर मराठी शब्द

इतर भाषातील समानार्थी शब्द

भाषांतर करताना घ्यावयाची काळजी

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्यदुवे

वर्गीकरणे