मान
Appearance
मान
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- मान
वर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुल्लिंग / स्त्रिलिंग
रूपवैशिष्ट्य
[संपादन]- 'मान' :- सरळरूप एकवचन
- 'मान' :- सरळरूप अनेकवचन
- 'माना-' :- सामान्यरूप एकवचन
- 'मानां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- शरीराचा एक अवयव जो चेहऱ्याच्या खाली असतो.
उदा. माझी मान दुखत आहे.
- सन्मान
उदा. मी माझ्या गुरूंचा मान करते.
हिन्दी
[संपादन]- इज्जत , आदर
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8 ]
- गर्दन
[१]
इंग्लिश
[संपादन]- neck (नेक)
[ https://en.wiktionary.org/wiki/neck ]
- respect (रेस्पेक्ट)
[ https://en.wiktionary.org/wiki/respect ]