मावळलेला
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- मराठी भाषेतील शब्द
ठळक मजकूर===उच्चार===
- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : 'मावळ’ धतुसाधित विशेषण
- उपप्रकार : सामान्य नाम
अर्थ
[संपादन]- दिसेनासा झालेला.
- उदाहरण : मावळलेला सूर्य उद्या उगवणारच आहे.
समान अर्थ
[संपादन]- लय पावणे
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : डूबा हुआ
- इंग्रजी : faded