मुद्रणालय
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - नपुसंकलिंग.
- वचन
सरळरूप एकवचन - मुद्रणालय, सरळरूप अनेकवचन - मुद्रणालय, सामान्यरूप एकवचन - मुद्रणालया, सामान्यरूप अनेकवचन - मुद्रणालयां.
अर्थ
[संपादन]- छापण्याचा कारखाना. उदाहरणार्थ, रोज वाचनात येणारी वर्तमानपत्रे मुद्रणालयात छापली जातात.