Jump to content

मूर्धन्य

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती

[संपादन]
  • संस्कृत

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी व्यंजनांत
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

[संपादन]
  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार: १.पांढरगण विशेषण

अर्थ

[संपादन]

१.टाळूला जीभ लावून उच्चार लागतो असे वर्ण

उदाहरण: ऋ आणि ट वर्ग , र आणि ष वर्ण