मोठा
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]विशेषण
व्याकरणिक विशेष
[संपादन]गोड-गण
अर्थ
[संपादन]- आकाराने खूप मोठा असलेला. उदाहरणार्थ, गणेश आणि आदित्य एका भव्य राजवाड्यापाशी येऊन थांबले.
- सर्व भावंडांमध्ये वयाने थोर.उदाहरणार्थ,राम दशरथाचा ज्येष्ठ पुत्र होता.
- ज्ञानवा कर्तृत्वाने मोठा. उदाहरणार्थ,महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
- मोठा विस्तार किंवा उंच असलेला. उदाहरणार्थ,मोठा रस्ता पार करता करता मुले थकून गेली आहे.
- मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला. उदाहरणार्थ,माझे घर मोठे आहे.
- परिमाण, मान इत्यादीमध्ये साधारणतः जास्त असलेला.उदाहरणार्थ,ती खूप मोठे भाग्य घेऊन आली आहे.
हिंदी
[संपादन]इंग्लिश big