Jump to content

राडा

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती

[संपादन]
  • संस्कृत , प्राकृत, देशी प्राकृत

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरांत
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

[संपादन]
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : भाववाचक नाम
  • लिंग: पुलिंग
  • सरळ एकवचनी रुप : राडा
  • सरळ अनेकवचनी रुप : राडे
  • सामान्य एकवचनी रुप : राड्या-
  • सामान्य अनेकवचनी रुप: राड्यां-

अर्थ

[संपादन]

१.पसारा

उदाहरण: खूप कामाचा राडा होता माझ्या समोरच्या टेबलवर

२.भानगड

उदाहरण: त्या मुलाचा काही तरी वेगळाच राडा होता त्या मुलीशी

३.खोल चिखल

उदाहरण: माझा पाय काल राड्यात पडला

४.आकांत रडारड

उदाहरण: तिच्या पतीच्या मृत्यूनंतर खूप राडा झाला तिच्या घरी

प्रतिशब्द

[संपादन]
  • इंग्रजी:[१]