Jump to content

रिकामा

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती

[संपादन]
  • संस्कृत
  • पप्राकृत
  • सिंधी
  • कन्नड

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरांत
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

[संपादन]
  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार: १.पांढरगण विशेषण
  • २. गुणवाचक विशेषण

अर्थ

[संपादन]

१.आत काहीही नसलेला

उदाहरण: खाऊ चा डब्बा आतून रिकामा होता

२.पोकळ

उदाहरण: त्त्यांच्या नात्यात रिकामेपणा येऊ लागला

३.कामावीण

उदाहरण : माणसाने कधीच रिकामा घरी बसू नये

४.उपयोगात नसलेली

उदाहरण : तुमचा गॅस रिकामा झाला की सांगा मी कामाला लागेल

५.ज्या जागेवरील अधिकारी किव्वा काम करणारा व्यक्ती अद्यापी नेमण्यात आलेला नाही किव्वा रजेवर गेला आहे अशी (जागा)

उदाहरण : बँकेत एक जागा रिकामी आहे सध्या


प्रतिशब्द

[संपादन]
  • इंग्रजी : [१]