लाखो
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती
[संपादन]- सं.मधील लक्ष या शब्दापासून बनला आहे
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक
[संपादन]- शब्दजाती – विशेषण
- उपप्रकार - गोड गण विशेषण
अर्थ
[संपादन]१) अधिक असणारी गोष्ट
- उदाहरण -
१)गणपतीच्या दर्शनासाठी लाखो जणांची गर्दी जमलेली
समान अर्थ
[संपादन]१) लक्ष २) भरपूर
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी –
- इंग्रजी – many