लोटणे
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती
[संपादन]- सं.मधील लोष्ट या शब्दापासून बनला आहे
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : धातू
- उपप्रकार :अकर्मक
अर्थ
[संपादन]१)व्यतीत होणे.
- उदाहरण
१)आमची भेट होऊन आता बरीच वर्षे लोटली.
समान अर्थ
[संपादन]१)जाणे २) होणे
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी –
- इंग्रजी-