वस्तरा

Wiktionary कडून

वस्तरा[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • वस्तरा

वर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - पुल्लिंग

रूपवैशिष्ट्य[संपादन]

  • 'वस्तरा'  :- सरळरूप एकवचन
  • 'वस्तरा'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'वस्तरा-'  :- सामान्यरूप एकवचन
  • 'वस्तरां-'  :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ[संपादन]

  • केस कापण्यासाठी वापरले जाणारे साधन ( कैची )
 उदा. १  न्हावी वस्तरा वापरतो. 
      २  आईने वस्तऱ्याने मनू चे केस कापले. 

हिन्दी[संपादन]

  • वस्तरा

इंग्लिश[संपादन]

  • razor (रेजर)
[ https://en.wiktionary.org/wiki/razor ]