Jump to content

वागणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

[संपादन]
  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती : धातू
  • उपप्रकार : अकर्मक धातू

अर्थ

[संपादन]
  1. वागण्याची तऱ्हा
  • उदाहरण : माझा भाऊ बेशिस्त वागला म्हणून त्याला शिक्षा मिळाली.

समान अर्थ

[संपादन]
  • वर्तणूक करणे.

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी : बर्ताव करना.
  • इंग्रजी : to behave