विक्शनरी:कौल

Wiktionary कडून

'विक्शनरी: कौल'

Placeholder page for conducting membership-wide polls, including administrator elections.

Use this page for proposing and conducting polls on wikipedia that affect the entire membership. The polls should have a clear, concise question and a bounded set of choices.

Examples of polls suitable for this page are -

Please start your vote with word Support or Oppose in english.
This will be read by a steward from wikimedia foundation who may not know Marathi.

  • Featured Article Nomination

Please start your vote with word सहमत(Support) or असहमत (Oppose) in Marathi.
These polls are more of read by Marathi People so one can use Marathi.

Examples of polls unsuitable for this page are -

  • Opinions on meanings of words
  • Debates

To create a poll, enter the question as a second level heading using ==Short Description==. Enter your question, preferably in a single concise sentence. Then list choices that users can pick. Choices can be simple yes/no or others. When voting, use one of the choices provided as the first word of your response.

When conducting polls that involve entities outside of marathi wikipedia (such as an administrator nomination) please use English.

An example of a poll is provided here. Future editors - Do not remove this example when cleaning up the page.

कौल क्र.२- विक्शनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll[संपादन]

Wiktionary:Administrators Nomination Request by User:श्रीहरि in Marathi Language.(The request is made since 6th July 2007)

-

विक्शनरियन्स,

मी User:श्रीहरि मराठी विक्शनरीचा समन्वयक होवू इच्छितो. मी सर्वच भाषांतील विक्शनरी अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी काही योजना मनात बाळगुन आहे. वेळोवेळी माझ्या सूचना मांडत राहीन व माझ्या परीने प्रयत्न व योगदान करत राहीन.

यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.

मी मराठी विकिपीडियावर अद्याप जास्त संपादने पार पाडलेली नसली तरी माझा प्रथम उद्देश विक्शनरीसाठी योगदान करण्याचा आहे. याद्वारे उद्या यंत्रभाषांतरे शक्य झाली की पटकन इतर भाषांतील लेख मराठी विकिपीडियात आणता येतील असे स्वप्न आहे!

समन्वयकाचे अधिकार मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewards ना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी समन्वयक होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत येथे सोयीसाठी इंग्रजीत नोंदवाल.

क.लो.अ.

श्रीहरि

काही मागण्या[संपादन]

नमस्कार,

आपण म्हणलात - मी सर्वच भाषांतील विक्शनरी अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी काही योजना मनात बाळगुन आहे. वेळोवेळी माझ्या सूचना मांडत राहीन व माझ्या परीने प्रयत्न व योगदान करत राहीन.

या योजना येथे संक्षिप्त स्वरुपात मांडल्यात तर चांगले. तसेच समन्वयक होण्यासाठी निव्वळ योगदान पुरेसे नाही तर सर्वसमावेशक Attitude तसेच माहितीचे Structural collation करण्याचे थोडेसे ज्ञान/अनुभव आवश्यक आहे. तर याबाबतीत आपला अनुभव (असेलच, येथे फक्त उद्धृत करावा) कळवावा.

अभय नातू १०:०५, ६ जुलै २००७ (UTC)[reply]

नमस्कार,
श्रीयुत अभय नातू, आपल्या अपेक्षा अगदी रास्त व प्रात्यक्षिक आहेत.
मी माझ्या आवाहनात जे सांगितले आहे त्या संदर्भातील काही सूचना मी चावडी वर मांडल्या आहेत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वच भाषांतील समन्वयांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे; व पर्यायाने सर्वच भाषांतील विक्शनरींचा चांगला विकास शक्य होणार आहे.
आपल्या देखील विक्शनरीसाठी अजून काही सूचना असतील तर त्यांची आम्हाला कायम प्रतिक्षा असेल. अनुभवाच्या बाबतीत माझी जरी 'येथे' आताशाच सुरुवात असली; तरी ती झालेली आहे. बाकी माझ्या अल्पशा योगदानांचे पान सर्वांसाठी पाहायला खुलेच आहे.
शेवटी आपल्या मराठी विकिपीडियातील एकंदरीतच सर्व योगदानाबद्दल कौतुक केल्याशिवाय राहावत नाही.
श्रीहरि १०:४३, ६ जुलै २००७ (UTC)[reply]


सदस्याचे नाव (Member) समर्थन (Support/Oppose) विचार (Comments)
Mahitgar १४:३६, ५ जुलै २००७ (UTC)[reply] Support I am one of the admins at marathi wiktionary , I support nomination of User श्रीहरि as admin being he has invaluable skills in Marathi Language and he would be able to make substantial contributions to Marathi Wiktionary.
Shantanuo ०७:१७, ६ जुलै २००७ (UTC)[reply] Support
अभय नातू १५:१८, १५ जुलै २००७ (UTC), admin, Marathi Wikipedia[reply] Support I support श्रीहरि as an admin on wiktionary.
--संकल्प द्रविड १७:५९, २९ जुलै २००७ (UTC), admin, Marathi Wikipedia[reply] Support I support श्रीहरि.
Compliments to मराठी विक्शनरी सदस्य श्रीहरि is now a sysop (administrator) on Marathi Wiktionary,Marathi Wiktionary looks forward to your continued support.

Mahitgar १०:३२, १६ सप्टेंबर २००७ (UTC)[reply]

Wiktionary Administrator:विक्शनरी प्रबंधकपदासाठी अर्ज[संपादन]

नमस्कार विकिपिडीअन्स, मी (User:Prasannakumar) मराठी विक्शनरीचा Administrator/ होवू इच्छितो.सध्या मराठी विक्शनरीवर सातत्याने काम करणार्‍या व्यक्तींची आवश्यकता आहे,हे लक्षात घेऊन आणि माझ्या स्वतःच्या विक्शनरी वरील योजना (ज्या मी सविस्तर चर्चेत मांडेल) योग्यप्रकारे राबविण्याच्या हेतूने मी प्रबंधक/प्रचालक पदाच्या अधिकारातून त्या पार पाडण्यासाठी आपणांस अर्ज करीत आहे,मी मराठी विकिपीडियावर ४३०० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.तसेच मी सध्या तमिळ विक्शनरी वर १००० तमिळ-मराठी शब्दसूचीवर कार्य करत आहे. माझ्या तमिळ विकिपीडियावरील चर्चेद्वारे आपण ह्याचा संदर्भ घेऊ शकतात,तसेच मराठी विक्शनरी वर मी आणि तमिळ विक्शनरीवरील C.R.Selvakumar ह्यांच्या सहयोगाने मराठी-तमिळ असा शब्दकोश निर्माण करीत आहोत.आपण ह्या प्रकल्पात मला सहयोग द्याल अशी अपेक्षा कारतो,धन्यवाद.Prasannakumar ०३:४२, १३ ऑगस्ट २०१० (UTC)[reply]

  • Should be confident in knowledge of correct Marathi spellings that is "Shuddha Lekhan"
  • Out of it atleast 50 edits about Marathi Grammer in Marathi Wikipedia. Mahitgar ०८:१९, १३ ऑगस्ट २०१० (UTC)[reply]
  • कृपया मला ३ महिन्याकरिता तात्पुरते प्रचालकपदाचे अधिकार मिळावेत हि विनंती

विक्शनरी लोगो[संपादन]

नमस्कार,विक्शनरी वरील संहसंपादक मंडळी,मी आपल्या मराठी विक्शनरीसाठी एक लोगो तयार केला आहे,तो कृपया पहावा आणि त्यावर प्रतिक्रिया द्यावी,कळावे,धन्यवाद

Hi,Wiktionarians,I have created a new Logo for our Marathi Wiktionary,Please have a look at it,and send me your reply on it,Changes if any required can be done within logo.OK,regards Prasannakumar ०८:२२, २० ऑगस्ट २०१० (UTC)[reply]

नामविश्वाकरिता विनंती[संपादन]

  • सूची नामविश्वाकरिता विनंती
इंग्लिश विक्शनरीत मराठी विक्शनरीत नसलेल्या नामविश्वांपैकी Index या नामविश्वाचा मराठी विक्शनरीत अभाव आहे।सूची या नामविश्वाचा नव्याने समावेश व्हावा असे वाटणारी सदस्य कृपया आपले समर्थन खालील तक्त्यात नोंदवावे ही विनंती Mahitgar १७:२०, २० ऑक्टोबर २००७ (UTC) Bugzill Bug No. 26152[reply]
  • Wiktionary या नामविश्वाचे मराठीकरण "विक्शनरी" विनंती
Wiktionary या नामविश्वाचे मराठीकरण "विक्शनरी" असे करणे बाकी आहे त्याकरिता वेगळा कौल घेण्यापेक्षा या कौलातच तो अंतर्भूत करून तसा प्रस्ताव ठेवत आहे. कौलास सहमती मिळाल्या नंतर Wiktionary या नामविश्वाचे मराठीकरण "विक्शनरी" असे करण्याची आणि सूची या नवीन नामविश्वाची निर्मिती करण्याची विनंती बगझीला येथे नोंदविली जाईल. Bugzilla Bug No.26151
Wiktionary या नामविश्वाचे मराठीकरण "विक्शनरी" झाले Mahitgar २३:५८, ३० नोव्हेंबर २०१० (UTC)[reply]
Hello! I have implemented the 'index' namespace (bug https://bugzilla.wikimedia.org/26152 ). Please reopen it if there is any issue :) Hashar २१:१६, १७ जानेवारी २०११ (UTC)[reply]


Support Mahitgar १७:२१, २० ऑक्टोबर २००७ (UTC)[reply]
Support श्रीहरि १०:२८, २२ ऑक्टोबर २००७ (UTC)[reply]
Support Prasannakumar १२:४५, १४ सप्टेंबर २०१० (UTC) सूची[reply]

हे सुद्धा पहा[संपादन]

Poll Archives
जुने कौल विदागार येथे आहे
पासून पर्यंत
कौल पहिला :User:Mahitgar यांची समन्वयक म्हणून निवड कौल