विक्शनरी:चर्चा
Appearance
प्रत्येक विक्शनरीपानांवर चर्चा हा विभाग असतो. त्या लेख/पानांबद्दलची चर्चा तेथे केली जाते. चर्चेत भाग घेण्यासाठी चर्चा दुव्यावर टिचकी मारा. आपणांस चर्चा पान दिसू लागेल आणि संपादनया दुव्यावर टिचकी मारल्यावर आपण आपले मत व्यक्त करु शकता. कृपया आधी असलेली माहिती घालवू नये व ~~~~ असे लिहून आपली सही करावी.