विक्शनरी:मराठी व्याकरण प्रकल्प

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
  • पहिल्या टप्प्यात मराठी विकिपीडियाच्या व्याकरण वर्गीकरणातील लेखात शब्दांच्या प्रमुख जाती व त्यांच्या व्याख्या लिहीण्याचे काम झाले आहे.
  • दुसरा टप्प्यात हे लेख वर्गीकरण लेखातच नक्कल करावयाचे आहेत त्यामुळे संबधीत वर्ग लेखातच वर्गीकरण बरोबर झाले आहे का नाही हे लक्षात येईल
  • तिस‍र्‍या टप्प्यात शब्दांच्या उपजातींबद्दल व्याकरण विषयक लेख संबधित वर्ग लेखातच लिहावेत.