विक्शनरी:सजगता/33

Wiktionary कडून

पहिल्या (गौण) वाक्यातील अटीवर दुसरे (प्रधान) वाक्य अवलंबून आहे, याचा संकेत देणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय होय.

संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: जर-तर, जरी-तरी, म्हणजे, तर, की.