विक्शनरी:सजगता/34

Wiktionary कडून

गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे, हे सांगणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय होय.

उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: म्हणून, यास्तव, सबब, कारण, की.