Jump to content

विक्शनरी:सजगता/37

Wiktionary कडून

जोडले जाणारे दोन शब्द अथवा वाक्ये सारख्याच दर्जाची नसून कोणी एक प्रधान तर कोणी एक गौण आहे, हे दर्शवणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.