विक्शनरी:सजगता/40

Wiktionary कडून

दोन किंवा जास्त गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दर्शवणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय होय.

विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: वा, की, किंवा, अथवा, अगर.