Jump to content

विक्शनरी:सजगता/41

Wiktionary कडून

दोन प्रधान शब्दांना अथवा वाक्यांना जोडणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय होय.

समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: आणि, व, अन, शिवाय.