Jump to content

विक्शनरी चर्चा:विक्शनरी नमुना पत्र१

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
Wiktionary कडून
Latest comment: १४ वर्षांपूर्वी by Prasannakumar
  • ह्या पानाची/पत्राची योग्य ती आवृत्ती तयार झाल्यावर आपण ती फेसबूक,ट्विटर आणि ऑर्कुट ह्या संकेतस्थळावर देखील वाटू (शेअर) शकतो
  • आपण आपल्या मेसेंजरवर ह्या पानाच्या लिंक्स/दुवे देऊन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकतो

Prasannakumar १७:४२, ७ सप्टेंबर २०१० (UTC)Reply

शैक्षणीक संस्थातून दाखविण्याकरिता एखादे गूगल पॉवरपाँइंट प्रेझेंटेशन बनविता आल्यास बरे पडेल असे वाटते.
पुणे विद्यापिठात व्यक्तीगत रित्या देणे शक्य आहे. पण बहुतेक बाकी विद्यापीठ विभागात पोस्टानेच पाठवावे लागेल असे वाटते.औरंगाबाद विभागाकरिता कदाचित विकिपीडिया सदस्य प्रा. बिरूटे यांचे काही सहकार्य लाभल्यास पहाता येईल.
पत्र मसूद्यात काही सुधारणा करावयाच्या असतीलतर स्वागत आहे.Mahitgar ०५:२६, ८ सप्टेंबर २०१० (UTC)Reply
  • काही हरकत नाही ,उत्तम कल्पना आहे,सोबतच प्रसिद्ध खाजगी संस्था जसे भारती विद्यापीठ,किंवा सिंहगड इंस्टिट्यूट अशा व तत्सम सर्वच ठिकाणच्या संस्थाना देखील पत्रव्यवहार करावे असे वाटते,त्यांची यादी तयार करून एकत्रितपणे पाठवूया।

तसेच मराठी भाषेच्या ज्या संस्था आहेत जसे साहित्य परिषद (मला ह्याविषयी नक्की माहित नाही परंतु तत्सम संस्था), भाषा संचालनालय ह्या ठिकाणी व्यक्तिगतपणे जाऊनच ह्याबाबतीत पत्रव्यवहार करावा असे वाटते। कळावे Prasannakumar १८:२३, ८ सप्टेंबर २०१० (UTC) पुढिल १०-१५ दिवसात हे व्हायला काहीच हरकत नसावी ।Reply