वितळणे
Appearance
मराठी
नोंदीचा शब्द
[संपादन]वितळणे
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]क्रियापद
[संपादन]मूळ धातूरूप
[संपादन]वितळ
[संपादन]धातुसाधित रूप
[संपादन]- वितळलेला
- वितळण्याने
- वितळून
अर्थ
[संपादन]- एखाद्या घन पदार्थाचे उष्णतेमुळे द्रव पद्रार्थात रूपांतर होणे.
उदा., आईस्क्रीम लवकर खाऊन घे,नाहीतर वितळेल.
हिन्दी
[संपादन]पिघलना[१]
इंग्लिश
[संपादन]To melt[२]