विदेशी
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- संस्कृत भाषेतील ‘विदेश’ ह्या धातूपासून
- ई प्रत्ययघटित
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
[संपादन]- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार : १.गोडगण विशेषण
अर्थ
[संपादन]१. दुसर्या देशात राहणारा.
उदहारण : माझे काही विदेशी मित्र भारत फिरायला आलेले