वेद

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  1. लिंग - पुलिंग
  2. वचन -

सरळरूप एकवचन - वेद, सरळरूप अनेकवचन - वेद, सामान्यरूप एकवचन - वेदा, सामान्यरूप अनेकवचन - वेदां.

अर्थ[संपादन]

  1. भारतीयांचे पवित्र आद्य धर्मग्रंथात चार वेद सांगितलेले आहेत.उदाहरणार्थ, ऋग्वेद, यजुर्वेंद, सामवेद व अथर्ववेद. हे चार वेद.

हिंदी[संपादन]

वेद

इंग्लिश[संपादन]

veda