व्यवस्थापक
Appearance
व्यवस्थापक
[संपादन]शब्दहरूप
[संपादन]- व्यवस्थापक
वर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिकविशेष
[संपादन]- लिंग - नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्य
[संपादन]- 'व्यवस्थापक' :-सरळरूप एकवचन
- 'व्यवस्थापक' :-सरळरूप अनेकवचन
- 'व्यवस्थापका-' :-सामान्यरूप एकवचन
- 'व्यवस्थापकां-' :-सामान्यरूपअनेकवचन
अर्थ
[संपादन]- नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय.
उदा. सर्व ठिकाणी व्यवस्थापक असणे गरजेचे असते.
हिन्दी
[संपादन]- व्यवस्थापक
इंग्लिश
[संपादन]- admin (अडमिन)
[ https://en.wiktionary.org/wiki/admin ]