व्यापारी
Appearance
व्यापारी
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- व्यापारी
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुल्लिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- व्यापारी :- सरळरूप एकवचन
- व्यापारी :- सरळरूप अनेकवचन
- व्यापा-या- :- सामान्यरूप एकवचन
- व्यापा-यां- :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- कोणत्याही गोष्टीचा व्यापार करणारा व्यक्ती.उदा.रमेश हा कपड्यांचा व्यापारी आहे.
- बाजारातून वस्तू खरेदी करणारा आणि विकणारा व्यक्ती.उदा.रामनगर या गावात एक व्यापारी राहत होता.
समानार्थी शब्द
[संपादन]व्यापारी - व्यवसायी
हिन्दी
[संपादन]- व्यापारी
इंग्लिश
[संपादन]- trader