Jump to content

शिकणे

Wiktionary कडून

शिकणे

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • शिक, शिकवण

शब्दवर्ग

[संपादन]
  • धातू (क्रियापद)

व्याकरणिक विशेष / धातुप्रकार

[संपादन]

प्रकार-सकर्मक

अर्थ

[संपादन]

1) एखादया गोष्टीचे ज्ञान घेणे.

उदाहरण: सीमा गाणे गायला शिकली.

हिंदी

[संपादन]

सीखना

इंग्रजी

[संपादन]

learn (धातू)