Jump to content

शिवणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती

[संपादन]
  • संस्कृत भाषेतील ‘शीव्’ ह्या धातूपासून
  • प्राकृत

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरांत
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

[संपादन]
  • शब्दजाती : धातू
  • उपप्रकार : १.सकर्मक क्रियापद

अर्थ

[संपादन]

१.स्पर्श करणे

उदाहरण: नाजुक हाताने बाळाला शिवायचे असते

२.सुई धाग्याने ताके घालणे

उदाहरण : आज्जी माझी उत्तम कपडे शिवते

प्रतिशब्द

[संपादन]
  • इंग्रजी: [१]