शेगडी
Appearance
शेगडी==
शब्दरूप
[संपादन]- शेगडी
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- शेगडी = सरळरूप एकवचन
- शेगड्या = सरळरूप अनेकवचन
- शेगडी- = सामान्यरूप एकवचन
- शेगड्यां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- कोळश्याने विस्तव पेटविली जाणारी लोखंडाची किंवा मातीची शेगडी.उदा.ताई च्या घरी नविन शेगडी आनली
हिंदी
[संपादन][स्टोव]