संगणक

Wiktionary कडून

संगणक, कॉम्प्युटर - माहिती साठवणारे, देणारे, विश्लेषण करणारे, गणन करणारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण "संगणकाच्या शोधामुळे मानवी प्रगतीचा वेग प्रचंड वाढला आहे"