Jump to content

संगीतकार

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]

लिंग - नपुंसकलिंग सरळरूप एकवचन - संगीतकार, सरळररूप अनेकवचन - संगीतकार, सामान्यरूप एकवचन - संगीतकारा, सामान्यरूप अनेकवचन - संगीतकारां.

अर्थ

[संपादन]
  1. संगीत देणारा. उदाहरणार्थ, अजय - अतुल यांनी सैराट या चित्रपटाला संगीत दिले.

हिंदी

[संपादन]

संगीतकार

इंग्लिश

[संपादन]

musician