संसर्ग
Appearance
संसर्ग
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- संसर्ग
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- संसर्ग = सरळरूप एकवचन
- संसर्ग = सरळरूप अनेकवचन
- संसर्गा- = सामान्यरूप एकवचन
- संसर्गां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- अस्वच्छ वस्तूचा संसर्ग. उदा. सगळ्यांना कोरोना चा संसर्ग झाला