सदस्य:Mahitgar/धूळपाटी/बालभारती
Appearance
- बालभारती
- अंकित - ताब्यातील, अधीन, वश
- अंकुर - कोंब, मोड
- अंकुरणे - कोंब फुटणे, मोड येणे.
- अंकुश - हत्तीला ताब्यात ठेवण्यासाठी माहुत हातात ठेवतो ते शस्त्र, नियंत्रण.
- अंकुश लावणे(वाक्प्र.) - ताब्यातठेवणे, बेफाम होऊ नये म्हणून रोखणे
- अकल्पित - कल्पना नसताना, एकाएकी, अचिंतित
- अकाली - ठरलेल्या वेळेपूर्वी, योग्य(अपेक्षित) वेळ आली नसताना, शिखांचा एक पंथ
- अकुशल - काम चांगले करता न येणारा(कामगार), सुखरूप नसणारा.
- सतत, खंड नसलेला, न थांबता, ज्योतीराव फुले यांनी लिहिलेला पद्य प्रकार
- अखाद्य - खाण्यास अयोग्य.
- अगणित - मोजता न येणारे, असंख्य, गणना करता येणार नाही असे.
- अग्निज - वितळलेला शिलारस नंतर थंड होऊन तयार झालेला खडक, अग्नितून म्हणजे अग्निच्या क्रियेमूळे जन्मास आलेला, ज्वालामूखी लाव्हारसापासून जमिनीत तयार झालेला खडक
- अग्निशामक
- अचाट
- अचेतन
- अच्छिद्र - छिद्र नसलेले, ज्यातून पाणि झिरपू शकत नाही असे.
- अजमावणे -
- अजस्त्र
- अजाण -
- अजिंक्य -
- अजोड -
- अट्टाहास
- अटळ
- अटीतटी
- अठरा विश्वे दारिद्र्य ((उत्पत्ति: १८*२०=३६० दिवस गरिबी))
- अडत्या
- अडसर
- अंडज
- अंडाशय - स्त्रीबीज निर्माण होऊन जिथे राहते तो भाग.
- अढळ -
- अणकुचिदार
- अणीदार - शत्राचे बारीक टोक असलेला, टोकदार
- अणु(णू) - मूलद्रव्याचा लहानातील लहान भाग.हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो. केंद्रस्थानी अणुगर्भ किंवा अणुकेंद्र आणि बाहेर केंद्राभोवती फिरणारे इलेक्ट्रॉनकण अशी अणू रचना असते.
- अणुअंक - अणुकेंद्रातील प्रोटॉनची संख्या
- अण्वस्त्र
- अण्वस्त्र संशोधन
- अण्वस्त्र स्पर्धा
- अण्वस्त्र कपात
- अणुऊर्जा - अणुकेंद्रकाच्या विखंडनात किंवा एकत्रिकरणात मुकत होणारी उर्जा, अणुभट्टीत ही ऊर्जा मुक्त होते किंवा केली जाते.
- अणुक्रमांक - ही (झेड) या इंग्रजी अक्षराने दाखविली जाते
- अणुकेंद्रक - अणुचा केंद्र भाग, यात प्रोटॉन आणि न्युट्रॉनचे कण असतात.
- अणुचाचणी -
- अणुबाँब
- अणुभार - अणुकेंद्रकातील सर्व कणांचा एकत्रित भार
- अणुभारांक - (ऍटॉमिक युनिट किंवा ऍटॉमिक वेट युनिट) मूलद्रव्याच्या अणूचे वस्तुमान मोजण्यासाठी वापरले जाणारे एक एकक
- अणुवस्तुमानांक - अणुकेंद्राचे एकुण वस्तुमान. स्थूलमानाने त्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या वस्तुमानाची बेरीज इंग्रजी 'ए' या अक्षराने दाखवतात.
- अणुविद्युत - अणुविखंडन अभिक्रियेत निर्माण होणारी उष्णता वापरून जी वीज निर्माण होते, तिला अणूविद्युत म्हणतात
- अणुशक्ती - अणुभट्टीत निर्माण झालेल्या उष्णतेपासून जी विद्युत शक्ति निर्माण होते तीला अणुशक्ती असे म्हणतात
- अणुसंरचना - अणुचे घटक आणि त्यांची रचना याचे वर्णन 'अणुसंरचना' या शस्त्रात होते.
- अंतराळ
- अंतरित - रेषांनी बंदिस्त केलेल्या आकृतीतील आतला भाग.(त्याच आकृतीला बाहेरचा भागही असतो)
- अंतरिक्ष -
- अंत:करण
- अंत:करण तिळतिळ तुटणे (वाक्प्र)
- अंत:करण दुभंगणे
- अंत:परजिवी - दुसऱ्याच्या शरिरात राहून स्वत:चे पोषण करून घेणारा.
- अंतर्गुण
- अंतर्गोल - गोलीय आरशात परावर्तन करणारा भाग, आत असलेला तो अंतर्गोल आरसा.( परावर्तन करणारा भाग बाहेर असेल, तेव्हा तो बहिर्गोल आरसा)
- अंतर्ग्रहण - आत घेणे
- अंतर्जात - आत उत्पन्न झालेला
- अंतर्बाह्य - ((व्युत्पत्ती - अंत:+बाह्य))आतून आणि बाहेरून म्हणजे संपूर्ण
- अंतर्भाग - अंत:(आतला) भाग
- अंतर्भाव - आत ठेवणे, समावेश करणे, मनातील भाव, हेतू.
- अंतर्भूत -
- अंतर्मन -
- अंतर्वक्र भिंग - कडा फुगीर आणि मध्यभागी त्यामानाने कमी फुगीर
- अंतर्वक्र आरसा - ज्या पृष्ठभागावरून किरण परावर्तीत होतात तो आतल्या बाजुला वक्र असणारा आरसा.
- अंतर्साली - (झाडाच्या) आतल्या साली
- अंत:स्थ -
- स्थ - म्हणजे : असलेले, राहीलीले.
- अंत:सामर्थ्य -
- अंत:स्त्रावी - आतल्या आत पाझरणारा
- अतिरंजीत -
- अतिरोगण - त्वचेमध्ये असलेले मॅलॅनिन नावाचा पदार्थ सूर्यप्रकाशातील अपायकारक अतिनील किरणांपासून शरीराचे रक्षण करतो. त्वचेच्या खालील थरातील मॅलॅनिनचे प्रमाण सामान्य स्थितीपक्षा बरेच वाढणे, या स्थितीला अतिरोगण असे म्हणतात.
- अतिक्रमण
- अतिथिगृह
- अतिथी
- अतिनील - (अल्ट्रा व्हायोलेट) प्रकाशाच्या वर्णपटत निळ्या रंगाच्याही पलिकडे असलेले किरण, डोळ्यांना न दिसणारे पण फोटोग्राफिक फिल्मवर परिणाम करणारे किरण मुख्यत्वे सुर्यप्रकाशातून मिळतात.
- अति पक्वता
- अतिपरिष्कृत अतिशय स्वच्छ केलेले.
- अतिरिक्त
- अतिरेक
- अतिवेधी - बऱ्याच जाडीच्या आवरणाचाही भेद करून पार जाणारा.
- अतिशुष्क
- अतिसंक्षिप्त
- अतिसंवाहक - अतिशय कमी तापमानाला काही संवाहकातून रोध न होता विजेचा प्रवाह चालूच राहातो, त्यांना अतिसंवाहक म्हणतात.
- अंतिम
- अंती
- अतुल
- अतुलनीय
- अतूट
- अतृप्त
- अत्यल्प
- अत्याचार
- अत्याधूनिक
- अत्युच्च
- अंत्य
- अंत्यसंस्कार
- अंत्राळीपंत्राळी करणे (वाक्प्र) - उचलून हवेत ऊलटापालटा करणे
- अथक न थकता, सतत
- अथून येथ पासून, याठीकाणा पासून
- अंथरूण धरणे (वाक्प्र)
- अंथरूण
- अंदाधुंदी
- अदिशराशी - ज्या राशीला दिशा नाही अशी राशी
- अद्भुत
- अद्ययावत
- अद्याप/अद्यापि
- अद्वितीय
- अधरिय - खालच्या बाजूचा
- अंध
- अंधश्रद्धा
- अध:कोन - अवनत कोन, दृष्टीच्या पातळीच्या खाली होणारा कोन.
- अध:पतन -
- अध:पात
- अध:सरण - खाली वाहत जाणे
- अधातुगुण - धातू नसलेल्या पदार्थाचे गुण
- अधातू - धातू नाही असा, धातू नसलेला
- अधिकार
- अधिकारयुक्त
- अधिकारारूढ होणे
- अधिकृत
- अधित्वचा - वनस्पतींची पाने आणि कोवळ्या फांद्या यांची सर्वात वरिल आवरणाचा सर्वात वरचा (बाह्य) थर
- अधिनियम हकाची मर्यादा दाखवणारा नियम . काय्द्यातील अधिक किंवा जास्त अर्थ स्पष्ट करणारा नियम
- अधिपती
- अधिपत्य
- अधिपादप - अधि म्हणजे वर किंवा श्रेष्ठ, पादप म्हणजे वॄक्ष . जमिनीशी संबध न येता. इतर मोकळ्या झाडांच्या फांद्यांचा फक्त आधार घेऊन वाढणाऱ्या वनस्पती त्या झाडातून अन्नरस घेत नाहीत . हवेत लोंबकळणारी यांचीमुळे वातावरणातील बाष्प शोशुन घेतात.
- अधिभार - ज्यादा कर
- अधिराज्य - सार्वभौम राज्य, साम्राज्य, मुख्य राज्य
- अधिवास राहण्याचे ठीकाण, निवासस्थान
- अधिवृक्क - (अधि - वर, वृक्क - मुत्रपिंड सस्तन प्राण्यांच्या शरीरात मुत्रपिंदाच्या वरच्या टोकाशी असलेल्या ग्रंथीला अधिवृक्क ग्रंथी म्हणतात. ठराविक वयात नर किंवा मादी यानुसार शरीराच्या वाधीत होणाऱ्या महत्वाच्या बदलांचे नियंत्रण या ग्रंथितून पाझरणाऱ्या स्त्रावाने होते.
- अधिवेशन -
- अधिष्ठान
- अधिष्ठित
- अधिसत्ता
- अधीर
- अधीक्षक
- अधुना - आता, सद्ध्या, हल्ली
- अधुपणा
- अधोभाग - खालचा भाग तळाचा भाग
- अधोरेखित
- अध्यात्म -
- अध्यात्म मार्ग
- अध्यादेश - वटहुकूम
- अध्याय - पर्व, खंड, विभाग, प्रकरण
- अध्यायाचे पर्व - अध्यायाचे विभाग, अध्यायाचा कालखंड
- अध्वर्यू
- अनंत - ज्याला अंत नाही असा
- अनन्य साधारण
- अनन्वित
- अनपेक्षित
- अनर्थकारक
- अनवधान - ( अवधान म्हणजे लक्ष)
- अनन्वित
- अनपेक्षित
- अनर्थकारक
- अनवधान
- अनवाणी -
- अनशनकाळ
- अनाकोंडा - तीसफूट लांबी पर्यंत वाढणारी प्रत्यक्ष पिल्लांना जन्म देणारी अजगराची एक जात. अनाकोंडा दक्षिण व विषुवृत्तीय जंगलातच आढळतात
- अनाक्रमण करार
- अनागोंदी
- अनाथालय
- अनादर
- अनादी
- अनाहूत
- अनियंत्रित
- अनियमित
- अनियमित परावर्तन - पृष्टभाग खडबडीत असल्यामूळॆ प्र्काशाचा झोत परत फिरताना (परावर्तित होताना) विखुरला जातो, अशा प्रकारच्या परावर्तनाचे नाव.
- अनिर्बंध - कोणतेही निर्बंध नसलेला
- अनिवार्य
- अनिष्ठ
- अनुकंपा
- अनुकूल
- अनुच्छेद - कलम, बाब
- अनुत्पादक
- अनुदान
- अनुदार
- अनुप्रयुक्त - उपयोजित. उदा अनुप्रयुक्त संख्याशास्त्र म्हणजे ज्याचा व्यवहरात खूप उपयोग होतो असे संख्याशास्त्र
- अनुभुती
- अनुमान
- अनुमोदन
- अनुयायी
- अनुरोध
- अनुवाद
- अनुशासन
- अनुषंग
- अनुसंधान
- अनुसरण
- अनुस्यूत
- अनेकेश्वरवादी
- अनैच्छिक
- अनैतिक
- अनोखे
- अन्नदा
- अन्नस्वीकार्हता
- अन्य
- अन्यत्र
- अन्यथा
- अन्याय
- अन्योक्ती
- अन्योन्य
- अन्वयार्थ
- अन्वेषण
- अपंग
- अपघटक= पदार्थाचे विवीध घटक सुटे करणारा
- अपघटन - पदार्थाचे विवीध घटक सुटे करण्याची क्रिया
- अपमार्जक - मळ धुवून काढणारा
- अपनयन - डोळे पुसून टाकणे
- अपप्रवृत्ती
- अपचयी - पेशींचे विविध घटकात विघटन
- अपत्य
- अपरिग्रह
- अपरिपक्व
- अपरिमित
- अपरिवर्तनीय
- अपरिहार्य
- अपरूप - रचनेच्या विविधतेमुळे तयार होणारी एकाच मूलद्रव्याच्या रेणूची विविध रूपे, विचीत्र:कुरूप
- अपवरग
- अपवाद
- अपव्यय
- अपसामान्य कॅल्सिकरण - सामान्यपणे न होणारे खनिजीकरण
- अपहार
- अपक्षय
- अपायकारक
- अपार
- अपारदर्शक
- अपारंपारिक
- अपील
- अपुष्प - फुल नसलेल्या (वनस्पती)
- अपूर्णांक
- अपूर्व
- अपेक्षा
- अपौरूषेय
- अप्पल्पोटी
- अप्रकट
- अप्रकाशित
- अप्रगत
- अप्रतिम
- अप्रत्यक्ष
- अप्रमाण
- अफाट
- अफू
- अबकारी
- अबर्डीन - समशितोष्ण प्रदेशातील एक प्राणी
- अबाधित
- अंबुज
- अबोध
- अब्रू
- अभयारण्य
- अभागी
- अभाव
- अभिक्रियाकारक - अभिक्रिया म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थात आंतरक्रिया घडून रासायनिक बदल घडणे - अभिक्रिया घडवून आणणारा
- अभिजात
- अभिनंदन
- अभिनय
- अभिनव
- अभिनिवेश
- अभिन्न
- अभिप्राय
- अभिप्रेत
- अभियांत्रिकी
- अभिरंजित
- अभिरूची
- अभिलंब - काटकोन करून काढलेली ऊभी रेषा
- अभिवचन
- अभिवादन
- अभिशोषण - आत ओढून घेणे
- अभिषेक
- अभिसरण - खालून वर, वरून खाली वाहणे, खाली जाणे, सरकणे, समाजाचे विविध स्तर अकत्र मिसळणे
- अभिसारी - चहूकडे पसरवणारा
- अभूतपूर्व
- अभिस्तर - वरच्या बाजूचा स्तर(थर)
- अभेद्य
- अभ्र
- अभ्रक - खडकात सापडणारे एक पारदर्शक एकावर एक पापूद्रे असलेले खनिज
- अभ्रा
- अमदानी
- अमर्याद
- अमल - कैफ, उन्माद
- अंमल
- अमानुष
- अमाप
- अमित
- अमीबा - एक पेशीमय सूक्ष्म जंतू
- अमूढ
- अमृतमळा -
- अमोघ
- अमोनिया - दगडी कोळशा पासून तयार होणारा वायू, (एन एच थ्री), नाय्ट्रोजन आणि हायड्रोजन यांचे संयुग
- अयन - सुर्याचे उत्तर किंवा दक्षिण दिशेकडे होणारे गमन
- अयना - आरसा
- अरण्य
- अरण्यके - वैदिक ग्रंथ
- अरमार(आरमार)
- अराजक
- अरि(री) - शत्रू
- अरी चांभाराचे हात्यार
- अरेबिक
- अरेरावी
- अर्क - सूर्य, रूईचे झाड, औषधासाठी पदार्थ ऊकळून काढलेला सार
- अर्गला - कडी, साखळी, शृंखला
- अर्ध्य
- अर्जणे - मिळवणे, संपादणे, प्राप्त करून घेणे
- अर्जित -
- अर्थकारण
- अर्थच्छटा
- अर्थप्रणाली
- अर्थव्यवस्था
- अर्थशून्य
- अर्थहीन
- अर्थार्जन
- अर्थोत्पादन
- अर्धपक्का
- अर्धपरिमिती - परिमितीचा अर्धा भाग (परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरिज
- अर्धमागधी - एकप्राचिन भारतीय भाषा
- अर्धांगवायू
- अर्पण करणे
- अर्भक
- अर्वाचीन - आधुनिक, अलीकडचा, हल्लीचा
- अलग
- अलगद
- अलगुज - पावा, मुरली बासरी
- अलिखित
- अलिप्त
- अलोट
- अलौकिक
- अल्प
- अल्पकालीन
- अल्पभूधारक
- अल्पमत
- अल्पमुदत
- अल्पवयीन
- अल्पसंख्यांक
- अल्पावधी
- अल्फाल्फा - एका प्रकारच्या गवताचे नाव
- अवकळा
- अवकाश
- अवकाशकेंद्र
- अवकाशीय
- अवखळ
- अवगत
- अवघा
- अवचित
- अवजड
- अवजार
- अवटु - गळ्यामध्ये असणारी एक अंत:स्त्रावी ग्रंथी
- अवडंबर
- अवतरणे
- अवधी
- अवनती
- अवनी
- अवयव
- अवर्गीकृत
- अवर्णनीय
- अवर्षण
- अवलिया
- अवलोकन - - निरीक्षण, पाहणी
- अवशेष
- अवसर
- अवसान
- अवस्था
- अवस्थानुरूप
- अवस्थांतर
- अवहेलना
- अवज्ञा
- अवाक होणे
- अवाजवी
- अवाढव्य
- अवास्तव
- अवांछनीय
- अविचल
- अविद्राव्य - न विरघळणारा पदार्थ ( विद्राव्य= विरघणारा पदार्थ)
- अविनाशी
- अविभक्त
- अविभाज्य
- अविरत
- अविश्रांत
- अविस्मरणीय
- अवैध
- अव्यय - नष्ट नहोणारा, अविकारी शब्द
- अव्यवस्था
- अव्याख्येय
- अव्याहत
- अव्वल
- अंश - भाग, विभाग
- अंशांकन - अंशाच्या केलेल्या खुणा
- अशुद्ध
- अश्मयुग - (अश्म म्हणजे पाषाण, दगड) ज्याकाळात माणूस बहूतेक दगडांचा वापरकरत असे ते अश्मयुग, जगाच्या संस्कृतीची पहिली अवस्था.
- अश्मीभूत: दगडासारखे कठीण झालेले, दगडाचे रूप पावलेला
- अश्राव्य - ऐकु न येणारा ध्वनी, ऐकण्यास अयोग्य
- अश्रुसेक - अश्रुंचा वर्षाव, आसवांचा सडा
- अश्रुबिंदु
- अश्वक - प्राचिन काळी उत्तर हिंदूस्तानात रहाणारी एक जमात
- अश्वधन
- अश्वमेध
- अश्वशक्ती - औद्योगिक क्षेत्रात शक्तिमापनाचे एकक, एंजिनाची क्षमता(ताकत) अश्वशक्तीत सांगतात
- अष्टक - आठ वस्तूंचा समुदाय
- अष्टप्रधान
- अष्ट्सात्विक भाव शरीराचे सत्वगुणाचे आठ भाव:कंप, रोमांच, स्फुरण, अश्रू, स्वेद, हास्य, प्रलास्य(नृत्य), गायन
- असक्त - अनासक्त
- असंख्य
- असंघटीत
- असंतोष
- असत्य
- असफल
- असमांतर
- असमतोल
- असमांतर
- असमान
- असयुक्तिक
- असंसर्गजन्य
- असंस्कृत
- असहाय
- असहिष्णु(ष्णू)
- असह्य
- असाधारण
- असामाईक
- असीम
- असूचित
- असूड
- अस्खलित - न अडखळता, अखंड, एक सारखे
- अस्ट्रिलॉईड - मान्वी वंशाचे एक नाव, माणूस म्हणून पूर्ण उत्क्रांत होण्याच्या आधीचा एक टप्पा किंवा अवस्था, ऑस्ट्रेलियातील 'ऍबओरीजिनीज' मूळचे लोक
- अस्त
- अस्तर
- अस्ताव्यस्त
- अस्ति - आहे
- अस्तर
- अस्ताव्यस्त
- अस्तित्व
- अस्तेय
- अस्त्र
- अस्थायी
- अस्थि(स्थी)
- अस्थिपट्टिका - हाडांची पट्टी
- अस्थिबंधन - हाडेबांधण्या साठी वापरलेला स्नायूंचा बंध
- अस्थिभंग - हाड मोडने, तुटणे
- अस्थिर, अस्थिरक्षा
- अस्थैर्य
- अस्पृश्यता
- अस्पृश्यता निवारण
- अस्मानी
- अस्मिता
- अस्वस्थ
- अस्वास्थ्य
- अस्सल
- अहंकार
- अहमहमिका
- अहर्निश
- अहरित
- अहवाल
- अहळीव
- अहिंसक
- अहिंसा
- अहितकारक
- अहेवपण - सौभाग्य, पती जिवंत असण्याची स्थिती
- अळे
- अक्ष गट - दुसऱ्या महायुद्धातील (१९३९ ते १९४५) जर्मनी, इटली आणि जपान यांच्या गटाला अक्षगट असे म्हणतात.
- अक्षदंड - आस, आस म्हणून वापरलेला दांडा
- अज्ञ - अजाण, ज्ञान नसलेला, मूर्ख
- अज्ञान
- अज्ञाननिद्रा
- ऍनालेटीकल(इं) - पृथक्करणात्मक, एखाद्या समस्येचे बारीक बारीक भाग करून समस्या सोडवणे
- ऍनिमिया
- ऍनोड(इं) - विद्युत परिपथातील घन अग्र.
- ऍबॅकस(इं)
- ऍमीटर(इं) - विद्युताची धारा मोजण्याचे साधन
- ऍलोपथी(इं.)
- ऍल्युमिनिअम(इं.)
- ~असबेस्टॉस(इं) - कॅल्शिअम - मॅग्नेशिअम सिलिकेट नावाचा सिलिकेट गटातील पदार्थ. हा अग्निरोधी तसेच उष्णता रोधी आसतो..प्रयोगशाळेत, तसेच घरांवरील छपरात त्याचा खूप उपयोग होतो.
- आईसफ्रूट
- आइसलँडस्पार - एक प्रकारचा स्फटीक
- आकंठ - कंठापर्यंत
- आकर्षण
- आकर्षणबल - ओढून नेण्याची ताकद
- आकलन
- आकलन कक्षा - आकलनाची पातळी, मर्यादा
- आकल्प - जगाच्या अंता पर्यंत, दिर्घकाळ
- आकस - द्वेष, वैर, मत्सर
- आकस्मिक - एकाएकी
- आकार
- आकारमान - आकृतीची ठेवण, मोजमाप किंवा घनफळ
- आकारमानाची स्थितीस्थापकता - बल