Jump to content

सदस्य चर्चा:J~mrwiktionary

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
Wiktionary कडून


शुद्धलेखन

[संपादन]

तुम्हाला अपेक्षित असलेला लेख अजून लिहिला गेलेला नाही. हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकूर लिहा. मदतीसाठी मदतीच्या लेखावर टिचकी द्या.

जर येथे चुकून आला असाल तर ब्राउझरच्या बॅक (back) कळीवर टिचकी द्या.

जे

ः जे आपल्या सूचनांचे स्वागत आहे.कृपया सुचवणी चालू ठेवा. काही दुरूस्त्या होण्यास वेळ लागेल पण नाराज न होता माहिती देत रहावीत जसा वेळ मिळेल तसे आपल्या सूचनांची अंमलबजावणी होत राहील हे निश्चित.

धन्यवाद. Mahitgar 17:29, 23 जानेवारी 2007 (UTC)

ः जे, मला वाटते मराठी विकिपीडियावर सदस्य विजय Wikipedia:अशुद्धलेखनह्या अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथवा करवून घ्यावे या संबधीच्या प्रकल्पलेखावर काम करत आहेत. त्यांचे Wikipedia:अशुद्धलेखन हे पान विकसित होत आहे , पण मधल्या काळात पाहण्यास हरकत नसावी. Mahitgar १५:१६, १ फेब्रुवारी २००७ (UTC)Reply

असुंदर

[संपादन]

जे, आपण श्रीहरींना खालील प्रतिक्रीया घाईने दिल्या सारखे वाटते."असुंदर" हा शब्द या लेखात कुठेही वापरलेला आढळत नाही . उलट ."असुंदर" असा शब्द होऊ शकत नाही या अर्थाने "भाषांतर करताना घ्यायची काळजी" या विभागात "प्रत्येक शब्दाला ’अ’ हा पूर्वजोड लावून त्याचा विरुद्ध अर्थी शब्द करताच येतो असे नाही. काही शब्दांना ’अ’ हा पूर्वजोड लावून विरुद्धार्थी शब्द तयार करता येत नाही, उदाहरणार्थ: सुंदर"

असा उल्लेख आहे.

Mahitgar १६:२६, २४ मे २००७ (UTC)Reply


"'सुंदर' शब्दाला अ लागून 'असुंदर' होत नाही ही आपण 'अ' या विक्शनरीतील लेखात लिहिलेली माहिती बरोबर नाही. ती स्त्री सुंदर नाही पण म्हणून तिला कुणी असुंदर म्हणू शकणार नाही. हे वाक्य मराठी ललित वाङ्मयात अनेकदा आले आहे. आपण 'सुंदर'ऐवजी दुसरे उदाहरण घेतल्यास बरे होईल.--जे-J १२:२६, २२ मे २००७ (UTC)"Reply

All_system_messages

[संपादन]

जे, मी मागे विकिपीडियातील वेगवेगळ्या नामविश्वा बद्दल माहिती घेण्याचे सुचवल्याचे स्मरत असेल . विकिपीडियातील system_messages मेडिया विकि नामविश्वात संकलीत केलेले असतात.येथील फाईल्स मध्ये दिलेली भाषांतरे आणि शुद्धलेखन पडताळा व सूचना तीथल्याच चर्चापानावर लिहिलीतर दुरूस्त्या थोडक्या श्रमात साधण्यात मदत होईल.सूचनांकरिता धन्यवाद !

Mahitgar १६:४१, २४ मे २००७ (UTC) तुम्हाला अपेक्षित असलेला लेख अजुन(चूक, अजून हवे.) लिहिला गेलेला नाही. हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकुर(चूक,मजकूर हवे) लिहा. मदतीसाठी मदतीच्या लेखावर टिचकी द्या.Reply

जर येथे चुकुन(चूक, चुकून हवे) आला असाल तर ब्राउझरच्या बॅक (back) कळीवर टिचकी द्या.

Your account will be renamed

[संपादन]

०३:४८, १८ मार्च २०१५ (UTC)

०४:४१, १७ एप्रिल २०१५ (UTC)