सदस्य चर्चा:V.narsikar
विषय जोडा- या प्रकल्पाकरिता इनपूटबॉक्सेस निस्श्चितपणे उअपयोगी आहेत। मराठी विक्शनरीची सध्याची रचना मागे एक उत्साही सदस्य श्रीहरी यांनी कल्पिल्या प्रमाणे आहे (त्यात तुम्ही बदल करू शकत नाही असे नाही)
श्रीहरीनी लेखाच्या सर्वात वर "भाषा शीर्ष" आराखडा येईल मध्य भागी शब्दाच्या जाती नुसार आराखडा येईल * नाम, * सर्वनाम * विशेषण
- क्रियापद * क्रियाविशेषण * शब्दयोगी अव्यय * उभयान्वयी अव्यय * केवलप्रयोगी अव्यय आणि लेखाच्या शेवटी अंतिम शीर्ष
आराखडा येईल अशी कल्पना केली। जर प्रत्येक शब्द जाती नुसार(भाषा शीर्ष आणि अंतीम शीर्ष सहीत) preload पाने बनवून उपलब्ध करून द्यावीत असे वाटते।
अर्थात मी मागे काही मराठी शब्द प्रेमी लोकांशी चर्चा केल्यावरून सध्याची रचना बर्याच जणांना क्लिष्ट आणि खूप अपेक्षा ठेवणारी वाटत असावी असे वाटते आणि कदाचित त्यामुळे विक्शनरीला हावे तसे पाठबळ मिळत नाहीकी काय अशी शंका येते ,अर्थात पुन्हा मनमोकळेपणाने शंका विरचारणार्यांची कमतरता असल्यामुळेही योग्य दिशा घेता येत नाही असेही होते।
रचनेच्या आग्रहापेक्षा सुलभता आणि ध्येय अधीक महत्वाचे आहे त्या दृष्टीने तुम्ही काही सुलभता आणू शक्लात तर स्वागतच आहे। त्या शिवाय आपण इंग्रजी भाषी विक्शनरीचत अजून योगदान केले नसेल तर त्याची रचना समजून घेण्याच्या दॄष्टीने थोडा वेळ दिलात आणि तेथील काही चांगल्या गोष्टी आपण घेऊ शकलो तर हवे आहे।
मागे माधव गाडगीळ सरांनी काही फॉर्म बनवून देण्याची विनंती केली होती तेही काम काहीसे बाकी आहे।
मी अर्धवट काम केलेले दोन इन्पूट साचे खाली आहेत | काही यउअपयोग झाल्यास पहावे।Mahitgar ०५:१५, १० नोव्हेंबर २००९ (UTC)