समीक्षा

Wiktionary कडून

मराठी

नोंदीचा शब्द[संपादन]

समीक्षा(स्री.लिं)(ए.व)[संपादन]

शब्दजाती[संपादन]

नाम[संपादन]

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  1. स.ए.व-समीक्षा
  2. स.अ.व-समीक्षा
  3. सा.ए.व-समीक्षे
  4. सा.अ.व-समीक्षां

अर्थ[संपादन]

  1. एखाद्या साहित्यकृतीतील आशयाचा शोध घेऊन त्यातील

घटकांचे तात्त्विकदृष्टया केलेले परीक्षण व मूल्यमापन. उदा.,या पुस्तकावर अनेकांनी समीक्षा लिहिल्यात.

हिन्दी[संपादन]

समीक्षा[१]

इंग्लिश[संपादन]

criticism[२]