सांगणे
Appearance
मराठी
[संपादन]सांगणे
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]धातू
[संपादन]मूळ धातुरूप
[संपादन]- सांग
व्याकरणीक विशेष
[संपादन]सकर्मक
[संपादन]रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- सामान्यरूप :- सांगण्या
अर्थ
[संपादन]- एखाद्याला उद्देशून बोलणे. उदा. "श्रीकृष्णाने अर्जुनास गीता सांगितली."
हिन्दी
[संपादन]कहना(https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE)
इंग्लिश
[संपादन]To tell(https://en.wiktionary.org/wiki/tell)