साचणे
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- संस्कृत भाषेतील ‘संचयन’ ह्या शब्दापासून.
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : धातू
- उपप्रकार :
१ संकर्मक धातू
२ शक्य धातू
अर्थ
[संपादन]- साठा होणे.
- उदाहरण : जास्त पाऊस पडल्यामुळे शेतातल्या मळ्यांत पाणी साचले होते.
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : जमा
- इंग्रजी : accumulate