Jump to content

सावळा

Wiktionary कडून

सावळा

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • सावळा

वर्ग

[संपादन]
  • विशेषण

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • पांढरगण

अर्थ

[संपादन]
  • ग्हवाळ रंग
 उदा. १   मानसी सावळी आहे. ( जास्त काळी नाही किंवा जास्त गोरी नाही. ) 
      २   माझा विठ्ठल देव सावळा आहे.

हिन्दी

[संपादन]
  • सावला

इंग्लिश

[संपादन]
  • dusky ( डस्की )
 [ https://en.wiktionary.org/wiki/dusky ]