Jump to content

साहणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

धातू

मूळधातू

[संपादन]

साह

व्याकरणिक विशेष

[संपादन]

सकर्मक

अर्थ
[संपादन]
  1. मानसिक किंवा शारीरिक त्रास सहन करणे. उदाहरणार्थ, मानसीने तिच्यावर झालेला हल्ल्यामुळे आयुष्याभर खूप सोसले.
  2. एखादी न आवडती वस्तू,व्यक्ती वा स्थिती नाईलाजाने स्वीकारणे. उदाहरणार्थ, नीलिमाची चूक नसताना देखील तिला नाईलाजाने शिक्षा सोसावी लागली.

हिंदी

[संपादन]

सहना

इंग्लिश

[संपादन]

endure